Recruitment in Municipal Corporation |
औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये नोकरीची सूवर्णसंधी
रिक्त जागांचा तपशिल व अर्ज करण्याची पद्धत
पदाचे नाव-
➢ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 26 पदे
➢ कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) - 07 पदे
➢ कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 10 पदे
➢ लेखा परीक्षक (गट क) - 01 पद
➢ लेखापाल -०२पदे
➢ विद्युत पर्यवेक्षक- ०३ पदे
➢ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क) - १३ पदे
➢ स्वच्छता निरीक्षक - 07 पदे
➢ पशुधन पर्यवेक्षक - 02 पदे
➢ प्रमुख अग्निशामक- ०९ पदे
➢ उद्यान सहाय्यक- ०२ पदे
➢ कनिष्ठ लेखा परीक्षक- 02 पदे
➢ अग्निशामक- 20 पदे
➢ लेखा लिपिक - 10 पदे
एकूण पदसंख्या – 114 जागा
- नोकरीचे ठिकाण- छञपती संभाजीनगर (औरंगाबाद)
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – फक्त Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023 आहे.
या नोकर भरती विषयी महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
तर ही होती औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये नोकर भरती विषयीची सविस्तर माहीती मी आशा करतो की तूम्हाला ही माहीती आवडली असेल व तूम्ही ही पोस्ट इतर लोकांना नोकर भरतीची माहीती होण्याच्या दृष्टीने नक्कीच शेअर कराल धन्यवाद.
0 Comments